

Veerappa’s Sambhar Masala is an age-old recipe of carefully selected spices to give you an aromatic south-indian blend for your tasty sambhar. Prepare and enjoy the popular south-indian lentil based vegetable stew with Dosa, Idli, Medu Wada, Appam, steaming rice, etc., using Veerappa’s desirable spice blend.
विराप्पा सांभर मसाला
विशेषता: विराप्पा इनके दक्षिण -भारत शैली से बनाया हुआ अस्सल "साउथ इंडियन" सांभर पोड़ी (मसाला)।
स्वादिष्ट सांभर बनाने के लिए :
सामग्री :
भाग १ :
१ कप पानी, ५० ग्राम (१/३ कप ) तुवर दाल, २ टमाटर, १ चम्मच विराप्पा सांभर मसाला, उपलब्धीनुसार सब्जियाँ जैसे (फूलगोभी, आलू, कद्दु, बैंगन, भिंडी आदी), २ बड़े चम्मच तेल, १/२ चम्मच राई, १ चिमटी हिंग, १ छोटा प्याज कटा हुआ,१ बारीक़ कटा हुआ टमाटर,१/२ चम्मच लहसुन-अदरक पेस्ट।
भाग २ :
२-३ चम्मच विराप्पा सांभर मसाला, १ १/२ कप पानी, नमक, २ चम्मच तेल, १ लाल सुखी मिर्च, १ चिमटी राई, हिंग, बारीक़ कटा हुआ धनिया।
पाक विधि :
भाग १ :
१) कुकर मैं पानी लेके तुवर दाल के साथ टमाटर, १ चम्मच विराप्पा सांभर मसाला ,२-३ सब्जियों सब्जीयों के साथ मध्यम आँचपर २-३ सीटियाँ होने तक पकने दे।
२) एक बरतन मैं मध्यम आँचपर तेल गर्म करे उसमे राई डालें।
३) राई तड़तड़ने के बाद उसमें हिंग, कड़ीपत्ता और प्याज डालकर भूनें।
४) टमाटर डालकर नर्म होने तक पकाए , लहसुन-अदरक पेस्ट डालकर हल्कासा भूनिए।
भाग २ :
६) २-३ चम्मच विराप्पा सांभर मसाला डालकर ५-१० सेकंड तक भूनिए, मसाला जले नहीं इस बात का विशेष ध्यान रखे। दाल, नमक, पानी डालकर मिलाये और ५ मिनट तक पकाए।
७) तड़के के लिए छोटे कढ़ाई मैं तेल गर्म करें, राई, साबुत लाल मिर्च, हिंग, करीपत्ता का तड़का लगाए और इसे सांभर के ऊपर डाले। कटा हुआ हरा धनिया सांभर के ऊपर छिडक़कर इडली, अप्पम, मेदु वड़ा या चावल के साथ गर्मागर्म परोंसे।
विराप्पा संभार मसाला
वैशिट्य: विराप्पा यांच्या दक्षिण-भारत शैली पासून बनलेला, अस्सल "साऊथ-इंडियन" संभार पोडी (मसाला).
बनवा स्वादिष्ट संभार
साहित्य:
भाग १:
१ कप पाणी, ५० ग्राम (१/३ कप) तूर डाळ, २ मध्यम टमाटे, १ चमचा विराप्पा संभार मसाला, उपलब्धता नुसार ३-४ प्रकारच्या प्रत्येकी १/४ कप मिश्रित भाज्या (फुलगोभी, भोपळा, बटाटे, फ्रेंच बीन्स, वांगे, भेंडी, इ.), २ मोठे चमचे तेल, १/२ चमचे मोहरी, १ चिमटी हिंग, ८-१० गोड लिंबाचे पान, १ बारीक कापलेला छोटा कांदा, १ बारीक कापलेला टोमॅटो, १/२ चमचे अद्रक-लसूण पेस्ट.
भाग २:
२-३ चमचे विराप्पा संभार मसाला, १ १/२ (दीड) कप पाणी, मीठ, २ चमचे तेल, १ अक्खी काश्मिरी मिरची, १ चिमटी मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:
भाग १
१. एका कुकर मध्ये पाणी घ्या आणि तूर डाळीला, टमाटे, १ चमचा विराप्पा संभार मसाला आणि जास्तीत जास्त ३-४ प्रकारच्या मिश्रित भाज्यांसोबत सोबत, मध्यम ज्वालेवरती, २-३ शिट्ट्या होऊसतर शिजवा.
२. एका भांड्यात मध्यम ज्वालेवरती तेल गरम करा आणि त्यात मोहरी टाका.
३. मोहरी तडतडायला लागल्यावर हिंग, गोड लिंबाचे पान आणि कांदा टाकून, कांदा गुलाबी होऊसतर भाजा.
४. टोमॅटो टाका आणि नरम होऊसतर भाजा.
५. अद्रक-लसूण पेस्ट टाका आणि अल्प वेळ भाजा.
भाग २
६. २-३ चमचे विराप्पा संभार मसाला टाका आणि ५-१० सेकंड चमचा हलवत परतवा, मसाला जळणार नाही याची विशेष काळजी घ्या. डाळ, उकडलेल्या भाज्या, पाणी आणि स्वादानुसार मीठ टाकून उकळी घ्या. सगळं चांगले मिसळून घ्या आणि ५-७ मिनिटे मध्यम ज्वालेवरती शिजू द्या.
७. छोट्या कढईत तेल तापवा. त्यात काश्मिरी मिरची, मोहरी आणि हिंग टाकून या फोडणीला संभारावरती ओता. कोथिंबीर टाकून सजवा आणि डोसा, मेंदू-वडा, अप्पम किंवा भातासोबत गरमा गरम वाढा.
Buy now from –
- 200g
- Combo Pack – Snack Masala Box
*** Check our profile on Government of India’s Ministry of Micro, Small and Medium Enterprises website www.msmemart.com ***